Category Archives: मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल…

नवीन पुस्तक – फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु. ६३०.०० याबरोबर माझे २५० रुपये किंमतीचे एक पुस्तक ‘‘ गुलामीची १२ वर्षे ’’ हे सप्रेम … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 1 Comment

फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार! सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो ती तुलना मी मनातल्या मनात … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

‘‘हेन्री डेव्हिड थोरो – चरित्र व निबंध’’

नमस्कार!… १२ जुलै १८१७ या दिवशी एका अत्यंत साध्यासुध्या, विचारवंताचा जन्म झाला. हेन्री डेविड थोरो ! म्हणजे बरोबर २०४ वर्षांपूर्वी. त्याच्या विचारांचा पगडा अनेक थोर माणसांच्या मनावर होता. मरावे कसे हे थोरो या माणसांकडून शिकावे. पण आपण खऱ्या अर्थाने जगत … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

आरण्यक…

..मला एखादे पुस्तक आवडले की मी ते वाचता वाचता त्याचा अनुवादच करून टाकतो. म्हणजे मला राहवतच नाही… खालील परिच्छेद असाच एक वरील पुस्तकातील आहे… एकूण पाने : २६१ किंमत : ३५०. घरपोच (पोस्टाने) ज्यांना हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्यांनी … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

पैशाचे मानसशास्त्र (भाग – १)

चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही. Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 3 Comments

वॉल्डन !

नमस्कार ! मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण  २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास खालील माहितीचा उपयोग करावा. पुस्तकाचे नाव : वॉल्डन व  हेन्री डेव्हिड थोरो यांचे … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 2 Comments

वॉल्डन

अर्थशास्त्र. मी जेव्हा हे सगळे लिहिले, म्हणजे जवळजवळ सगळे, तेव्हा मी एका जंगलात राहात होतो. माझ्या घरापासून सगळ्यात जवळचे घर एक मैल अंतरावर होते व मी ज्या घरात राहात होतो ते मी स्वत:, माझ्या हाताने उभे केले होते. हेे घर … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल..., लेख | Leave a comment

देरसू……….देरसू उझाला.

1 निशाचर 1902 साली माझ्यावर एका अनवट प्रांताचे नकाशे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हा प्रदेश अत्यंत दुर्दम्य आणि मानवी वस्ती नसल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे नकाशे उपलब्ध नव्हते हे सांगायला नकोच. या प्रदेशाच्या पश्चिमेला आमुर व युसुरी या दोन अवखळ … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 1 Comment