Category Archives: कथा

ब्लू बॅकची शिकार…

मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट. मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्या मनात, संताप, दुःख, इ. भावना … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद भाग – २

..लुईची रवानगी गिलोटीनच्या वधस्थळावर झाली आणि मारी ॲन्टोनेट घाबरली, पण तिला अजूनही आशा वाटत होती, की तिला फार तर देशाबाहेर हाकलतील, तिचा शिरच्छेद करणार नाहीत. पुढे.. अर्थात असे काही झाले नाही, तिच्या लहान मुलाला तिच्यापासून हिरावून घेण्यात आले आणि शिक्षकांच्या … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद

नमस्कार! फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहायला घेतले तेव्हा नुसत्या सनावळ्या लिहिण्यात काही अर्थ नव्हता, मला त्यातील महत्त्वाच्या व्यक्तिंवर लिहायचे होते. त्यांच्या विचारांचा समाजावर काय परिणाम झाला याबद्दल लिहायचे होते. त्यांनी काय चूका केल्या त्याबद्दल लिहायचे होते आणि शेवटी ही राज्यक्रांती का … Continue reading

Posted in इतिहास, कथा | Leave a comment

गुलबानो

गुलबानो ….गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की. वडिलांनी गुलबानोला लाडाने वाढवले होते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

वैद्यराज

…. एका हिवाळ्यात मी कामानिमित्त मराठवाड्यातील उदगीर येथे गेलो असताना थंडीतापाने आजारी पडलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांनी लगेचच गावातील डॉक्टरला बोलावणे पाठवले. १९५० सालची गोष्ट आहे. त्यावेळेस उदगीरमधे कसले डॉक्टर आणि कसले काय. तेथे एक वैद्यराज होते हेच माझ्यासाठी खूप … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे. ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच … Continue reading

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

काळी मांजर

काळी मांजर मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

नर्गिस नजर

नर्गिस नजर मिर्जा शाह रुख, बहादूर शाहच्या एका मुलाचे नाव होते. त्याच्या मुलीचे नाव होते शहजादी नर्गिस नजर. १८५७ चा जो गदारोळ झाला तेव्हा तिचे वय होते सतरा. दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाने खास आणि मोती मशिदीच्या पश्चिमेला, गोरा बागेच्या पूर्वेला … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

शहजादी

शहजादी मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता. मी आवाज दिल्यावर म्हातारी मुलाजिमा बाहेर आली आणि शहजादी साहिबांनी मला आत बोलावून … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

गुलबानो

गुलबानो ….गुलबानो पंधरा वर्षांची झाली. तारुण्याच्या रात्रींनी आता तिला कुशीत घेण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या स्वप्नांनी मनाला गुदगुल्या होऊ लागल्या. मिर्ज़ा दाराबख्त बहादुर साबिक़ वली बहादुरशाहचा बेटा होता. म्हणजे भूतपूर्व राजकुमारच की. वडिलांनी गुलबानोला लाडाने वाढवले होते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण … Continue reading

Posted in कथा | Leave a comment