Category Archives: प्रवर्ग नसलेले

पानगळ !

नमस्कार! मध्ये मी माझ्या तीन कथासंग्रहाबद्दल लिहिले होते. त्यातील बहुतेक कथा अनुवादित किंवा काही परकीय लेखकांच्या कथांवर आधारित आहेत. काही कथांची पार्श्र्वभूमी मी भारतीय करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यातील ही एक कथा.. याचा मूळ लेखक बहुधा ओ’हेन्री असावा… त्याच्या कथेचे … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले | 1 Comment

एका धर्मच्छळाची कहाणी

नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, आज अजून एक पुस्तक आपल्या हातात देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा आहे इन्क्विझिशनचा इतिहास. हे प्रकरण युरोपमध्ये कसे सुरू झाले आणि त्याचे लोण भारतात कसे पोहोचले याचा इतिहास आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर कळेल. … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले | Leave a comment

‘‘हेन्री डेव्हिड थोरो – चरित्र व निबंध’’

नमस्कार!… १२ जुलै १८१७ या दिवशी एका अत्यंत साध्यासुध्या, विचारवंताचा जन्म झाला. हेन्री डेविड थोरो ! म्हणजे बरोबर २०४ वर्षांपूर्वी. त्याच्या विचारांचा पगडा अनेक थोर माणसांच्या मनावर होता. मरावे कसे हे थोरो या माणसांकडून शिकावे. पण आपण खऱ्या अर्थाने जगत … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

आरण्यक…

..मला एखादे पुस्तक आवडले की मी ते वाचता वाचता त्याचा अनुवादच करून टाकतो. म्हणजे मला राहवतच नाही… खालील परिच्छेद असाच एक वरील पुस्तकातील आहे… एकूण पाने : २६१ किंमत : ३५०. घरपोच (पोस्टाने) ज्यांना हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्यांनी … Continue reading

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

माझी पुस्तके

Posted in प्रवर्ग नसलेले | Leave a comment

State Award for Best Translation: Year 2016

Posted in प्रवर्ग नसलेले | 2 Comments