Category Archives: लेख

कार्ल मार्क्स…

कार्ल मार्क्स… १८८३च्या मार्च महिन्यात कार्ल मार्क्सचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी लंडनमधे दहा बारा लोक उपस्थीत होते आणि त्यात त्याच्या कुटुंबियांचा जास्त भरणा होता. म्हणजे त्याच्या मृत्यूसमयी कार्ल मार्क्सची लोकप्रियता (?) पूर्ण घसरली होती असे म्हणायला हरकत नाही. पण हेही … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

जेनोसाईड-वंशसंहारासाठी नरसंहार

जेनोसाईड-वंशसंहारासाठी नरसंहार. आधी जेनोसाईडचा अर्थ शब्दकोशात काय लिहिलाय ते पाहूया.. genocide. noun. geno•cide ˈje-nə-ˌsīd. : acts committed with intent to partially or wholly destroy a national, ethnic, racial, or religious group. also : the crime of committing such an act. … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

घरभेदी!

घरभेदी! सध्या अमेरिकेत जी तथाकथित चळवळ सुरू आहे, त्यामागील कारणे शोधली पाहिजेत, कारण काही काळाने असाच असंतोष भारतात पसरवला जाणार आहे याची मला खात्री आहे. आता यामागे कोण आहे हे पाहू. यामागे आहेत अमेरिकेतील पॅलेस्टाईन नागरिक आणि अशा वातावरणाचा फायदा … Continue reading

Posted in राजकीय, लेख | Leave a comment

प्रेमचंद के फटे जूते (व्यंग्य): हरिशंकर परसाई

प्रेमचंदचे फाटके जोडे प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढले होते. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर. गाल बसले आहेत आणि गालाची हाडे वर आली आहेत पण मिशीमुळे चेहरा जरा … Continue reading

Posted in लेख | 1 Comment

श्रद्धांजली !!

Posted in लेख | Leave a comment

दोन घटना ; एक दुसऱ्या महायुद्धातील आणि दुसरी आत्ताची.

दोन घटना ; एक दुसऱ्या महायुद्धातील आणि दुसरी आत्ताची. आज करोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या आकड्याने १००००० चा आकडा पार केला. आणि जवळजवळ सर्व देशात तो पसरला आहे. या शिवाय जगाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर … Continue reading

Posted in लेख | Leave a comment

सिनेमा….

…..परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? “चारशे” त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची … Continue reading

Posted in लेख | Leave a comment

” जिक्रेमीर “

नमस्कार! मधेच एकदम झटका आल्यासारखे मीर तकी मीरच्या “जिक्रेमीर” या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करायला घेतले आणि पूर्णही केले. थोड्याच दिवसात ते मी छापणार आहे. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी कृपया प्रतिक्रियेत लिहावे म्हणजे त्या प्रमाणात प्रती छापता येतील. या पुस्तकासाठी लिहिलेले … Continue reading

Posted in लेख | Leave a comment

प्राकृत…

प्राकृत… कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही … Continue reading

Posted in लेख | Leave a comment

बौद्धधर्मप्रसारक…

फो बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment