मराठा लाईट इन्फंट्री – मराठा समाजाची शौर्यगाथा छापील स्वरूपात

वाचक मित्र मैत्रिणींनो,
हातात पुस्तक घेऊन वाचण्यातली मजा काही औरच आहे. म्हणून मी हे छोटेखानी पुस्तक आता छापील स्वरूपात आणायचे ठरवले आहे. दुसरे एक कारण म्हणजे स्वत: सैनिकांसाठी. यात मराठ्यांनी बर्मा फ्रंटवर जो पराक्रम गाजवला तोही अंतर्भूत करण्यात येइल. किंमतीची काळजी करू नये. आपल्या सगळ्यांना परवडणारीच असेल अशी खात्री देतो. जर आपल्याला आपली प्रत राखून ठेवायची असेल तर जरूर या पोस्टच्या प्रतिक्रियेत लिहा म्हणजे प्रकाशीत झाल्यावर आपल्याशी संपर्क साधता येईल.

आपला,
जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

9 Responses to मराठा लाईट इन्फंट्री – मराठा समाजाची शौर्यगाथा छापील स्वरूपात

  1. mangesh nabar says:

    हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कृपया मला कळवा. मी ते विकत घेईन. आणखी एक. आपण विजयनगर साम्राज्याच्या इतिहासावर लिहिणार होता, त्याचे काय झाले ?
    मंगेश नाबर.

    • जयंत says:

      नमस्कार,
      धन्यवाद मी आपल्याला जरूर कळवेन. सध्या या पुस्तकाची तयारी चालू असल्यामुळे वेळ मिळत नाही, पण लवकरच चालू करेन.
      आपला,
      जयंत कुलकर्णी

      • JUNGI PALTAN says:

        Pl. send the info related to this book,to globalmarathi.com/blog
        plus also to all the colleges,saink schools,military schools,and to RIMC Dehradun too,as not much about military history is published,and yes TRY TO SELL IT AT STALL AT NEXT MARATHI SAHIYA SAMMELAN Ghuman,Punjab

  2. रोहन says:

    अरे वा… पुस्तक प्रकाशित झाले की त्वरित संपर्क करा… 🙂

  3. Sachin Vartak says:

    हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कृपया मला कळवा.

  4. Brig ( Retd ) A v Talwalkar says:

    ya pustaka baddal mala apalyashi bolayche ahe. apala phone no pathavnyachi krupa kara. Marathi fond madhe type karata yet nasalyane roman hindi madhe type kele ahe.

    Brig ( RETD ) Anil Talwalkar

    • जयंत says:

      न्मस्कार !
      आपल्याला माझा सेल नं पाठवलेला आहे. आपल्याशी बोलण्यात आनंद वाटेल.
      जयंत कु्लकर्णी

  5. Upendra Mane says:

    मराठा लाइट infantary च्या १० प्रती माझ्यासाठी राखून ठेवा .

    धन्यवाद .. उपेंद्र माने , पुणे

  6. jungipaltan says:

    Jayantjee hyaa pustakachi kaahich baatmee milaalee naahee

Leave a comment