Category Archives: कविता

स्वत:च्या व भाषांतरीत !

मर्लिन मन्रो

५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली… कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला … Continue reading

Posted in कविता | 2 Comments

वारा

मी असलो काय आणि नसलो काय, पण तुम्ही आहात ना…… या तक्रारीने वारा वहायला लागला आणि झाडा मागे झाडे डोलू लागली, हलू लागली. जसा त्याचा जोर वाढला, तसा क्षितीजाचाही थरकाप उडाला. मी घाबरुन त्याच्याकडे पहात राहिलो, त्याचा रौद्र आवाज ऐकत … Continue reading

Posted in कविता | 2 Comments

गोळाबेरीज

गोळाबेरीज ज्या शुल्लक कारणांनी आयुष्यातून उठलो त्यापेक्षाही विचीत्र कारणांनी परत आलो. आता त्याच जुन्या रस्त्यांच्या वळणावर आणि त्याच ग्रीष्म ऋतूत, त्याच वेळी मी इथे काय करतोय ? तिच माणसे, त्यांच्या काळज्या पण त्याच आणि त्याच क्षितीजावरच्या आकाशाचा तोच आगीचा लालभडक … Continue reading

Posted in कविता | Leave a comment

मावळ !

साहेब आले, भोसले आले, आले दादा आणि जाणते. बघून मावळाचे सौंदर्य, म्हणाले “ स्वर्ग असलाच तर इथेच आहे! इथेच आहे ! अनेक दिवस गेले, शेतकरी, गवळी आणि माळी सुतार आणि कुंभार पिकवत होते मोती, आपापल्या तुकड्यावरी. मान होता, गरीबी होती, … Continue reading

Posted in कविता | Leave a comment

हिवाळा

हिवाळा ती आणि माझे सगळे, त्यांच्याच वाटेने गेले. मीच त्यांना जाऊ दिले ना ! आणि आता हा जीवघेणा एकांत माझ्या विदीर्ण ह्रदयात आणि आसमंतात भरून राहिला आहे. ज्या खोल जंगलाचा आसरा मी घेतला, तेच आता दिनवाणे रिकामे आणि भकास. जणूकाही … Continue reading

Posted in कविता | 1 Comment

मार्च

मार्च रणरणत्या उन्हात, भात फार पिवळा ! आणि डोंगरात हजारो हाताना शितलता, नुसत्या वसंताच्या कल्पनेने. थंडीने आक्रसलेल्या, झाडांच्या नसा आता हळुहळू मोकळ्या होतील आणि मग सगळीकडे उतू जाईल जगण्याची तीव्र इच्छा, जणूकाही पाण्यातऊन येणारी जोरदार वाफच. एकामागून एक येणारी रात्र … Continue reading

Posted in कविता | Leave a comment

झिवॅगोच्या कविता.

झिवॅगोच्या कविता. १    हॅम्लेट त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी, माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, भविष्याचा वेध घेत. त्या दुरवच्या भिंतीवर आपटून येणारे माझे विचार भाविष्यात तर परिवर्तित होत नसतील ? माझ्या मनाभोवती हजारो अंधारविश्वे फिरत असताना माझ्या … Continue reading

Posted in कविता | 1 Comment