Category Archives: राजकीय

सध्याच्या राजकारणावरील माझे व इतर लेखकांचे निर्भिड लेखन

घरभेदी!

घरभेदी! सध्या अमेरिकेत जी तथाकथित चळवळ सुरू आहे, त्यामागील कारणे शोधली पाहिजेत, कारण काही काळाने असाच असंतोष भारतात पसरवला जाणार आहे याची मला खात्री आहे. आता यामागे कोण आहे हे पाहू. यामागे आहेत अमेरिकेतील पॅलेस्टाईन नागरिक आणि अशा वातावरणाचा फायदा … Continue reading

Posted in राजकीय, लेख | Leave a comment

आता गरज आहे…एका मोठ्या शस्त्रक्रियेचीच….

“पाण्यात पोहणारा मासा ज्याप्रमाणे पाणी केव्हा पितो हे कळत नाही त्याप्रमाणे सरकारी अधिकारी पैशाचा भ्रष्टाचार केव्हा करायला लागतो हे कळणे अवघड आहे.” -आर्य चाणक्य तिसर्‍या शतकात. आर्य चाणक्याचे हे वाक्य भ्रष्टाचार हा पुरातन काळापासून या अध्यात्मिक भूमीला छळत आलेला एक … Continue reading

Posted in राजकीय, लेख | Tagged , , | 3 Comments

प्लॅटो – ३८७ बी.सी

प्लॅटो – ३८७ बी.सी कशाचाही अतिरेक झाला की तो त्या चांगल्या कल्पनेच्या मुळावर उठतो, तसे लोकशाहीचेसुध्दा आहे. लोकशाही ज्या मुळ तत्वावर उभी आहे ते मुलत:च नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरुध्द आहे. कारण निसर्गानेच माणसामाणसामधे भेद ठेवलेला आहे त्यामुळे एक माणूस दुसर्‍यावर अधिसत्ता … Continue reading

Posted in राजकीय | 2 Comments

जाणते !

जाणते राजे श्री.पवार साहेब म्हणतात – पिंपळगाव बसवंत – “द्राक्ष उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रगत देशांच्या शेतकऱ्यांशी स्पर्धा करता यावी यासाठी त्यांचा उत्पादन खर्च कमी असला पाहिजे. कर्जावरील व्याज हा महत्त्वाचा घटक असल्याने तीन लाखांपर्यंत नियमित परतफेड करणाऱ्यांना एक टक्का सवलत … Continue reading

Posted in राजकीय | Tagged | 2 Comments