Monthly Archives: May 2012

खटला…………भाग-४ अंतीम

हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो. वॅनिटा खाली बघत गप्प राहिली. “इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली. त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले…….. पुढे…………… … Continue reading

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

खटला…………….भाग-३

“आम्ही त्यालाही बोलून देणार आहोत वॅन” मी म्हणालो.”त्याचीही बाजू ऐकून घ्यावीच लागेल. त्याचे बोलणे झाल्यावर तुलाही काय झाले हे सांगायची संधी मिळणारच आहे”. एंजेलाने तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि तिला शांत केले. “विलफ्रेड बोल लवकर” तो उठला आणि … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

खटला………भाग-२

तू माझ्यासाठी जे काय करतो आहेस त्यासाठी मी तुझा खरेच आभारी आहे. नाहीतर तू मला पोलिसांच्या ताब्यात देऊन हात झटकू शकला असतास. तेच तुझ्यासाठी बरं होते..” “बरे असणे हे सर्वोत्तम असतेच असे नाही” मी माझ्या एका जून्या मित्राचे, मार्क्विसचे वाक्य … Continue reading

Posted in कथा | Leave a comment

खटला………..भाग-१

श्री. वाल्टर मोसले यांच्या “The Trial” या कथेचा अनुवाद. खटला….. ! १ त्या इमारतीच्या चवदाव्या मजल्यापर्यंत चढता चढता माझ्या तोंडाला फेस आला. एक तर या इमारतीतील लिफ्ट कधी चालू नसते त्यामुळे मी हल्ली मिलान व्हॅलेंटाईनकडे यायच्या भानगडीत पडत नाही. तोही … Continue reading

Posted in कथा | Leave a comment