Monthly Archives: March 2012

तरपत हूं जैसे जलबीन मीन…..- २

  त्यांच्या तोंडातून ते गाणे येणे माझ्या अपेक्षेच्या बाहेर होते. नकळत माझ्या मनात “तो म्हातारा” चे “ते आजोबा” झाले. मी पटकन पुढे झालो आणि त्यांना सावरले. त्यांच्या आवाजात कंप जरूर होता पण स्वरात जादू होती. मला क्षणात जाणवले ते म्हणजे … Continue reading

Posted in कथा | 3 Comments

तरपत हूं जैसे जलबीन मीन…..-१

नांदेडचा उन्हाळा ! म्हणजे रात्री झोपेचा प्रश्नच नाही. पहाटेच थोडा वेळ झोप येत असे तेवढीच. अशा ठिकाणी माझी बदली झाल्यावर आणि हातात १९७८ साली महिन्याला ४००० रुपये हातात खुळखळत असल्यावर उन्हाळ्यात संध्याकाळी काय होत असणार हे मी सांगायला नको. पण … Continue reading

Posted in कथा | 1 Comment

भोजनालय का ……………..

भोजनालय का……. हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे 🙂 ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक … Continue reading

Posted in इतिहास | 3 Comments