Category Archives: भाषांतर

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे. ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच … Continue reading

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

वॉल्डन

…. मे महिन्याच्या सुरुवातीला ओक, हिकरी, मॅपल आणि इतर झाडे देवदाराच्या रानातून डोकावू लागली आणि त्यांच्या झळाळीने जंगलातील वातावरणात एकदम उजेड पडला. ते उजळून गेले. जणू काही एखाद्या ढगाळ दिवशी जंगलातील वृक्षातून सूर्याची किरणे फाकली आहेत. मे महिन्याच्या तीन तारखेला … Continue reading

Posted in भाषांतर, लेख | 1 Comment

स्टिकीन

स्टिकीन १८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन … Continue reading

Posted in कथा, भाषांतर, लेख | Leave a comment

वॉल्डन – २

वॉल्डन ….अनुभवाने माझी दृष्टी आत तीक्ष्ण झाली आहे आणि मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही हलाखीचे जीणं जगताय. कर्जे न फेडता आल्यामुळे तुम्ही जामिनावर बाहेर आहात. काहीतरी उद्योग करून तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचे आहे. कर्ज – एक अतिप्राचीन दलदल ज्यातून मानव … Continue reading

Posted in भाषांतर | Leave a comment

खटला…………भाग-४ अंतीम

हंऽऽऽऽ म्हणजे तू पोलिसांकडे जाणारच नव्हती तर……” मी म्हणालो. वॅनिटा खाली बघत गप्प राहिली. “इथे न्याय मिळेल असे वाटले होते मला.” वॅनिटा म्हनाली. त्याच क्षणी मला मिलानचा न्यायालयाचा हा नवीन प्रयोग किती गुंतागुंतीचा आणि अवघड आहे ते कळून चुकले…….. पुढे…………… … Continue reading

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

निद्रेचा तुरूंग

१९६६, १९६७ आअणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने………. ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात … Continue reading

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment