Category Archives: प्रवास वर्णने

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२

…………उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद………. क्रमश:….. वर आपण … Continue reading

Posted in इतिहास, कथा, प्रवास वर्णने | Leave a comment

स्वर्गमंडप….खिद्रापूर

खिद्रापूरचे कोपेश्वर मंदीर बुधवारी खिद्रापूरला जायचे ठरले आणि नाही म्हणणार्‍या बायकोला गाडीत टाकले व दूपारी १२ वाजता पुणे सोडले. खिद्रापूर का ? कारण साधे. खिद्रापूरचे मुर्तीकाम हे फार प्राचीन कलेचा नमुना म्हणून ओळखले जाते. या देवळाचे वास्तूशास्त्र हे आगळेवेगळे आणि … Continue reading

Posted in प्रवास वर्णने | 5 Comments

निशाचर !

निशाचर ! राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की रात्री ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकलवर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा … Continue reading

Posted in प्रवास वर्णने | 5 Comments

विजयनगरचे साम्राज्य

मित्रहो, माझ्या मागच्या आठवड्यात संपलेल्या हंपीच्या भेटीच्या वेळी उदास होऊन यावर लिहायचा संकल्प सोडला. इतिहास आणि आत्ताची छायाचित्रे असे स्वरूप घेऊन ही लेखमाला लिहायची ठरवली आहे. बघा तुम्हाला आवडती आहे का ? त्यानुसार ब्लॉगचे वरचे चित्रही बदललेले दिसेल. अर्थात हे … Continue reading

Posted in इतिहास, प्रवास वर्णने | Tagged , , , , | 1 Comment

इब्न बतूत या युगाचा प्रवासी

मित्रहो नमस्कार ! बर्‍याच दिवसानी आपली गाठ पडते आहे त्यामुळे मलाही आनंद झाला आहे. ( आपल्यालाही झाला असेल असे गृहीत धरले आहे 🙂 ) या वेळेस आपण जरा वेगळ्याच विषयावर वाचणार आहोत. हे या युगाच्या प्रवाशाचे प्रवास वर्णन आहे. त्याचे … Continue reading

Posted in प्रवास वर्णने, लेख | Tagged , , , | 1 Comment