Category Archives: चित्रपट परिक्षण

वर्तुळ – एक अनुभव !

आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात … Continue reading

Posted in चित्रपट परिक्षण | 4 Comments

देरसू !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात. पाडस नावाचे पुस्तक आणि देरसू उझालाची सी. डी. देरसू उझाला     एका ओबड-धोबड मातीच्या थडग्यापाशी कपितान मान खाली घालून उभा आहे. थडग्याच्या डोक्याच्या बाजूला सैनीकांच्या थडग्यावर जशी त्याची रायफल उभी करतात तशी एक … Continue reading

Posted in चित्रपट परिक्षण | 2 Comments