Category Archives: गाणे

गाण्याचे रसग्रहण व अर्थ.

सुंदर जग !

सुंदर जग ! तुझ्या माझ्यासाठी ही हिरवळ त्यावर डोलणार्‍या रंगीत फुलांचा बहार बघून मी झपाटून म्हणालो…… अहाऽऽऽ काय सुंदर आहे हे जग ! निळे आकाश, कापसासारखे ढग, स्वच्छ सूर्यप्रकाश देवाच्या कृपेने, त्याच्याच कृपेने शांत रम्य रात्र, देवा काय सुंदर आहे … Continue reading

Posted in गाणे | Leave a comment

हसरतोंके मज़ार !

हसरतोंके मज़ार ! वाट बघण्यात अर्धी रात्र गेली. पहाटेची चाहूल लागत आहे पहाटेचा गारवा सगळीकडे जाणवतोय पण मला माझे एक क्षणभरही डोळे मिटून दिले नाहीस, काय म्हणावे तुला ? आतातरी मला जरा डोळे मिटू देत ! हे माझ्या धडधडणार्‍या, तडपणार्‍या … Continue reading

Posted in गाणे | 1 Comment

मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे.

ऐकण्यासाठी यु-ट्युबवर जाणे. हे बुलबुलांनो उठा ! तुमच्या आक्रोशाने, माझ्या ह्रदयातील वेदना जागवा. तुमच्या वेदनेच्या हुंकाराने, अग्नीवर्षाव होऊ देत. आणि होऊ देत पिंजर्‍याचे तुकडे हे बुलबुल तुझ्या गाण्यात असु देत, मानवाच्या मुक्तिचे सुर ! माणसांच्या श्वासांनी, अन्यायाला ज्वाळांत वेढू देत. … Continue reading

Posted in गाणे | Leave a comment