Category Archives: इतिहास

जनरल रोमेलचे शेवटी काय झाले…………

जनरल रोमेल. जनरल रोमेलचे शेवटी काय झाले……………. जनरल एरविन रोमेल प्रसिद्धीच्या झोतात आला तेव्हा ४९ वर्षाचा होता. ते साल होते १९४० आणि जर्मन ७ व्या पॅंझर डिव्हिजनचा तो कमांडर होता आणि त्याच्या या रणगाड्यांनीच फ्रान्स घशात घातला असे म्हणायला हरकत … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 4 Comments

भोजनालय का ……………..

भोजनालय का……. हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे 🙂 ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक … Continue reading

Posted in इतिहास | 3 Comments

येणार्‍या २६ जानेवारी निमित्तने एक स्मरण ! INS कुकरी….

मित्रांनो, हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे.. बरोबर याच दिवशी १९७१ साली…… समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात … Continue reading

Posted in इतिहास | 3 Comments

पराभवाचे श्राद्ध भाग-६

मागील प्रकरणात लिहिलेल्या प्रकरणांमधे श्री. कृष्णमेनन यांचीच फक्त चूक होती का ? कारण तो माणूस उद्धट असेल, त्याची वागण्याची तर्हा विचित्र असेल पण तो दूधखूळा नव्हता. उलट ते संरक्षणमंत्री झाल्यावर सेनादलात उत्साहाचे वातावरण पसरले होते, हेही मी लिहीलेच होते. कर्नल … Continue reading

Posted in इतिहास, लेख | 2 Comments

पराभवाचे श्राद्ध – भाग-५

भाग -५ या चीनी युद्धाच्या काळात श्री. कृष्णमेनन यांनी काय पद्धतीने काम केले ते बघूया. ८ सप्टेंबरला चिन्यांनी जी थागला रीजवर हरकत केली त्याची बातमी आपल्या संरक्षण मंत्र्याना तातडीने देण्यात आल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया सिमेवर नेहमीच चालणार्‍यां चकमकींसारखीच ही एक … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

पराभवाचे श्राद्ध …..भाग -४

ज. कौल यांनी आपल्या आठवणीत श्री. कृष्णमेनन यांच्या उद्धटपणाच्या अनेक हकीकती लिहून ठेवल्या आहेत. ज. कौल तर पं. नेहरूंच्या मर्जीतले असताना ही तर्‍हा होती. बाकीच्यांचे हाल तर विचारायलाच नको. हळूहळू श्री. कृष्णमेनन यांच्या भोवती खुषमस्कर्‍यांची भुतावळ वाढू लागली. ज्यांना युद्धनितीमधील … Continue reading

Posted in इतिहास, लेख | 2 Comments

पराभवाचे श्राद्ध…… भाग -३

स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताच्या पहिल्या सेनादलप्रमूखाने, जनरल सर रॉबर्ट लॉकहार्ट यांनी आपल्या पंतप्रधानांना, म्हणजे पं. नेहरूंना एक अहवाल सादर केला. त्यात त्यांनी भारतीय सेनादलाचे विस्तारिकरण व आधुनिकीकरण यांच्या योजनांचा विचार मांडला होता. पं. नेहरूंनी मोठ्या बाणेदारपणे जे उत्तर दिले, ते ऐकून … Continue reading

Posted in इतिहास, लेख | 1 Comment

पराभवाचे श्राद्ध ! …………..भाग – २

भाग-२ भारताच्या परराष्ट्रीय धोरण, आणि सैन्याची जी खिल्ली उडवण्यात आली त्यामुळे देशभर संतापाची आणि निराशेची लाट उसळली आणि क्षणभर असे वाटले की आता भारताची प्रगती थांबते की काय. गेले अनेक वर्षे अर्धसत्ये सांगून, धाडसी,आवेशात्मक भाषणे व वचने देत चीन पासून … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

पराभवाचे श्राद्ध !

हे याच महिन्यात लिहीले पाहिजे. हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सैन्याधिकार्‍याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी … Continue reading

Posted in इतिहास, लेख | 5 Comments

सविनय कायदेभंग – हेन्री डेव्हीड थोरो….

श्री. अण्णा हजारेंनी जी प्रस्थपित सरकारविरूध्द चळवळ उभी केली आणि यशस्वी केली ती योग्य आहे का यावर अनेक चर्चा चित्रवाणी व वर्तमानपत्रांमधे झाल्या. त्यांच्या आंदोलनाविरूद्ध एक समान आरोप होता तो म्हणजे आपल्या राज्यघटनेविरूद्ध असे अहिंसक आंदोलन पुकारणे योग्य आहे का … Continue reading

Posted in इतिहास, लेख | 1 Comment