Category Archives: इतिहास

बौद्धधर्मप्रसारक…

फो बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

शहजादी

शहजादी मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता. मी आवाज दिल्यावर म्हातारी मुलाजिमा बाहेर आली आणि शहजादी साहिबांनी मला आत बोलावून … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

अफगाणिस्थान……..

अफगाणिस्थान…….. ब्रिटिशांचे यशस्वी माघार घेतलेले सैन्य…..एकांडा डॉ. ब्रायडॉन. जलालाबादच्या ब्रिटिश तळावर राकट चेहऱ्याच्या कर्नल डेनीने सगळ्यात उंच इमारतीवरुन आपली दुर्बिण समोरच्या वैराण प्रदेशावर रोखली व तो प्रदेश काळजीपुर्वक न्याहाळला. दुरवर दिसत असलेल्या डोंगरापर्यंत त्याला काहीच हालचाल दिसली नाही. त्याने एक … Continue reading

Posted in इतिहास | 2 Comments

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-३

….. ही झाली पोर्तुगीज भारतात कसे आले त्याची कहाणी….आता परत कृष्णदेवराय व विजयनगरकडे वळू. त्याच्या अगोदर विजयनगरमधील घोड्याच्या व्यापाराच्या पेठेचा फोटो खाली दिला आहे त्याच्यावर एक नजर टाका… क्रमश:…… कृष्णदेवरायच्या कारकिर्दीबाबत लिहावे तितके कमीच आहे. त्याच्या विजयांमुळे, राज्यकारभारांमुळे त्या काळात … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२

…………उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद………. क्रमश:….. वर आपण … Continue reading

Posted in इतिहास, कथा, प्रवास वर्णने | Leave a comment

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी. दीड वर्षापूर्वी विजयनगरच्या साम्राज्याला भेट दिली आणि मन खिन्न झाले. तेथे गेल्यावर त्या भग्न अवस्थेतील इमारती पाहिल्या आणि त्या साम्राज्याच्या गतकाळातील वैभवाची कल्पना येऊन रात्री झोपेचे खोबरे झाले. रात्री सारखे … Continue reading

Posted in इतिहास, छायाचित्रे, लेख | Leave a comment

युद्धकथा-४………..जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… ३

युद्धकथा-४………..जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… ३ डेथ मार्च ऑफ बटान…… १० जानेवारीला एका ब्रूकलीन येथे रहाणार्‍या एका बाल्डासार नावाच्या अनुभवी सैनिकाची साक्ष झाली. या मास्टर सार्जंटने शपथेवर खोटे बोलायचे ठारवलेले दिसत होते. कोणाच्या सांगण्यावरून हे येथे स्पष्ट लिहायचे कारण … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 2 Comments

युद्धकथा-…….जनरल मासाहारू होम्मावर चालवलेला गेलेला खटला… २ ….

ज्या बटान डेथ मार्च वरून एवढा गदारोळ उठला होता तो कशामुळे झाला व त्यात काय झाले हे अगोदर बघून मग परत या खटल्याकडे वळू…. डिसेंबर १९४१ मधे झालेल्या पर्ल हार्बरवरच्या हल्ल्यानंतर जपानचे त्रेचाळीस हजार सैनिक जनरल मासाहारू होम्माच्या अधिपत्याखाली लूझॉनला … Continue reading

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

जनरल मासाहारू होम्मावर चालवला गेलेला खटला…….

जनरल मासाहारू होम्मा. हा लेख लिहायचा मुळ उद्देश जेत्यांचा न्याय कसा असतो हे स्प्ष्ट करणे हा आहे. हा लेख वाचल्यानंतर युद्धात विजय महत्वाचा का असतो हे आपल्या लक्षात येईल. हा लेख वाचल्यावर आपल्या मनात बर्‍याच शंका निर्माण होतील त्याचे शंका … Continue reading

Posted in इतिहास, कथा | Leave a comment

कामीकाझे…..

जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या … Continue reading

Posted in इतिहास, लेख | Leave a comment