Monthly Archives: October 2017

वॉल्डन – २

वॉल्डन ….अनुभवाने माझी दृष्टी आत तीक्ष्ण झाली आहे आणि मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही हलाखीचे जीणं जगताय. कर्जे न फेडता आल्यामुळे तुम्ही जामिनावर बाहेर आहात. काहीतरी उद्योग करून तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचे आहे. कर्ज – एक अतिप्राचीन दलदल ज्यातून मानव … Continue reading

Posted in भाषांतर | Leave a comment

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.)

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.) मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्‌भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्‌भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या … Continue reading

Posted in कथा | 1 Comment

“बुरख्या आडून !”

धुल-नुन-अय्युब हे इराकचे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. (१९०८) इस्लामच्या परंपरा आणि आधुनिक जगाच्या रितिभाती यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा विषय. इस्लाम धर्मातील स्त्रियांची इज्जत आणि सन्मान राखण्यासाठी स्त्रियांनी उघड्या जगात बुरखा घालण्याची पद्धत सुरु झाली. स्त्रियांना पुरुषांचे दर्शन व्हायचे ते … Continue reading

Posted in कथा | 1 Comment

वॉल्डन

अर्थशास्त्र. मी जेव्हा हे सगळे लिहिले, म्हणजे जवळजवळ सगळे, तेव्हा मी एका जंगलात राहात होतो. माझ्या घरापासून सगळ्यात जवळचे घर एक मैल अंतरावर होते व मी ज्या घरात राहात होतो ते मी स्वत:, माझ्या हाताने उभे केले होते. हेे घर … Continue reading

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल..., लेख | Leave a comment

नाल….

नाल…. आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. … Continue reading

Posted in कथा | 1 Comment