विजयनगरचे साम्राज्य

मित्रहो,
माझ्या मागच्या आठवड्यात संपलेल्या हंपीच्या भेटीच्या वेळी उदास होऊन यावर लिहायचा संकल्प सोडला. इतिहास आणि आत्ताची छायाचित्रे असे स्वरूप घेऊन ही लेखमाला लिहायची ठरवली आहे. बघा तुम्हाला आवडती आहे का ? त्यानुसार ब्लॉगचे वरचे चित्रही बदललेले दिसेल.
अर्थात हे सगळे बर्‍याच जणांना माहिती असेलच पण त्यांनी परत एकदा याचा आनंद लुटावा ही विनंती
आपला,
जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, प्रवास वर्णने and tagged , , , , . Bookmark the permalink.

One Response to विजयनगरचे साम्राज्य

  1. Parag Purandare म्हणतो आहे:

    Photo Changla aala aahe. majkur hi changlach asel hi aapeksha.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s