झिवॅगोच्या कविता.

झिवॅगोच्या कविता.

१    हॅम्लेट

त्या दुरच्या डोंगरातून,
शांतता पसरत खाली येते आणि मी,
माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे,
भविष्याचा वेध घेत.
त्या दुरवच्या भिंतीवर आपटून येणारे
माझे विचार भाविष्यात तर परिवर्तित होत नसतील ?
माझ्या मनाभोवती हजारो अंधारविश्वे फिरत असताना
माझ्या वेदनांचे प्याले रिचवण्याखेरीज काय
करु शकतो मी.
हे मी नाकारु शकत नसेल तर,
मला ह्या वेदनांचा अगस्ती होवू देत.
तुझ्या या नाटकावर माझे प्रेम आहे.
तुझ्यासारखा हट्टी सुत्रधार सांगेल त्या
भुमिका मी पार पाडतोच आहे ना !

पण कृपा कर, तुझ्या पुढच्या नाटकात मला नकोत
त्या भुमिका.
सोडून दे मला.
आता परत कसा फिरु, आता तर कठीण दिसते,
कारण सर्व घटनांचा क्रम ठरलेला
मला स्पष्ट दिसतोय.
ह्या सगळ्यांच्या कटांना मी कसा तोंड देऊ?
मी एकटा आहे, अगदीच एकटा

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कविता. Bookmark the permalink.

One Response to झिवॅगोच्या कविता.

  1. Upendra Mane म्हणतो आहे:

    MAVALCHYA SHETKARYANWAR KELELI KAVITA ATISHAY SUNDAR , GAMBHIR ANI VASTAVWADI AHE ,AJ SUDDHA MAVLAT KAVITETLYA SARKHICH PARISTHITI AHE FAKT FASAVANARYACHYE KAPADE PANDRYA AIWAJI BHAGAWE ZALE AHET .. APPU

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s